मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि शंभूराज देसाई यांच्या भेटीवर वक्तव्य केलं आहे. ‘राजकीय विरोधक म्हणजे कुणी दुश्मन नव्हे. राजकीय टीका केली तरी विकास कामाबाबत चर्चा, संवाद होतचं असतो.’ असं अजित पवार यांनी सांगितलं. असं सांगून त्यांनी अप्रत्यक्षरित्या पार्थ पवार–शंभूराज देसाई भेटीचं समर्थन केलं आहे. ते सांगलीतील अंजनीतील आर. […]
अहमदनगर : ’22 वर्ष काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत फिरून काँग्रेसचा प्रचार-प्रसार करत छोटे-मोठे कार्यकर्ते जोडले. आमच्या कुटुंबातील निर्णय होईपर्यंत पदवीधरची उमेदवारी जाहीर करू नका. असे काँग्रेस श्रेष्ठींना सांगत होतो. परंतु त्यांनी ती जाहीर केली आणि मग मात्र अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला.’ असं म्हणत नाशिक पदवीधक मतदारसंघातून अपक्ष उभे राहणाऱ्या सत्यजित तांबेंनी आपण अपक्ष उभं राहण्याचा […]
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे. कोर्टाने याचिकाकर्त्यांना संबंधित उच्च न्यायालयात जाण्याची आणि कायद्यानुसार पाऊल उचलण्याचा सल्ला दिला आहे. सुनावाणी दरम्यान न्यायमुर्ती बीआर गवई आणि न्यायमुर्ती विक्रम नाथ यांच्या घटनापिठाने सांगितले की, याचिकांमध्ये काही अर्थ नाही. त्यामुळे बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करण्याच्या बिहार सरकारच्या निर्णयाला […]
पुणे : ‘राज्याचे उपमुख्यमंत्री मुंबई महानगर पालिकेची चौकशी करतात. पुणे महानगर पालिकेत जो गोंधळ चालला आहे. त्याच्या बद्दल एकही ‘ब्र’ काढत नाहीत.’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते सचिन अहिर यांनी केली ते पक्षाच्या केशवनगरमधील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. शिंदे गटातील जे लोक ठाकरेंच्या मांडीला मांडी लावून बसत होते. […]
बीड : बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याचा वाद चिन्हांवरून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपले काका जयदत्त क्षीरसागर यांना इकडे तिकडे न करता निवडणुकीसाठी चिन्ह घेऊन समोर या असे खुले आव्हान दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु 2019 विधानसभा निवडणुकीत त्यांचा पुतण्या […]
मुंबई : प्रतिनिधी सभेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) गटाचे वकील देवदत्त कामत (Devdatta Kamat) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) यांच्यात निवडणूक आयोगासमोरच जोरदार वादावादी झाली. आखेर निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करत मध्यस्थी केल्यामुळे वाद मिटला. दोन्ही गटांच्या वकिलांनी आक्रमकपणे दावे-प्रतिदावे, आक्षेप घेतल्याने जवळपास अर्धा तास तणावाचे वातावरण निर्माण झाले […]