Ram Shinde vs Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकारण आता ढवळून निघत आहे. या मतदारसंघातील प्रलंबित असलेला एमआयडीसीचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी थेट विधानसभेत नेत पवार-शिंदे राजकीय वादाला वेगळीच धार दिली. मतदारसंघात एमआयडीसी होत नाही त्यामागे राम शिंदेच आहेत असा आरोप करत शिंदे यांना इगो आहे त्यांना इतकाच इगो असेल तर निवडणुकीच्या मैदानात या, […]
Uday Samant On Rohit Pawar : कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून कर्जत येथे एमआयडीसीला मंजुरी मिळावी यासाठी चांगलेच आक्रमक झाले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ पावसात आंदोलन केले होते. यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या एमआयडीसीबद्दल मोठे विधान केले असून यामुळे रोहित पवारांना चांगलाच दणका […]
Chandrashekar Bavankule : उद्धव ठाकरे यांनी घरात बसून निती अनितीच्या गप्पा मारु नयेत. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांची ज्वलंत मशाल मिठी नदीत विझवली. तसेच त्यांनी लोकशाही नाही तर घराणेशाही टिकवण्यासाठी ‘इस्ट इंडिया‘ कंपनीचं कडबोळं एकत्र केलं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या तोंडून लोकशाही वाचवण्याच्या गप्पा ऐकणं म्हणजे विनोद आहे. अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव […]
Ashish Shelar replies Uddhav Thackray : शिवसेना पॉडकास्टच्या माध्यमातून खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या या टीकेवर आता भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांनीही ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत […]
Uddhav Thackeray criticized PM Modi : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बेदखल करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. त्यांनी बंगळुरूच्या बैठकीत INDIA आघाडी स्थापन केली आहे. यानंतर भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने विस्तारण्यास सुरुवात केली. काही पक्षांनी एनडीएत एन्ट्री घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुलाखतीत या एनडीएवर जोरदार प्रहार केला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे […]
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी आवाज कोणाचा या पॉडकास्टसाठी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी भाजपसह अजित पवार गट, शिंदे गटावर घणाघाती टीका केली. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला म्हणून शिवसेना फोडली असे म्हणणारे राष्ट्रवादीनं काय खुपसलं होतं म्हणून राष्ट्रवादी फोडली, असा […]