पुणे : पंतप्रधान नरेंद्र माेदी (Narendra Modi) यांचा मुंबईत झालेला कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल, अशा शेलक्या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार राेहित पवार (Rohit Pawar) […]
मुंबई : ‘मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने त्यांनी संप पुकारला आहे. ही गंभीर बाब आहे. त्यांची देणी तातडीने द्या.’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केली आहे. मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेली सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप […]
जळगाव: राज्यातमध्ये शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शिंदे गटाचे आमदार सतत वादात सापडत आहेत. वादग्रस्त वक्तव्यं आणि भाषेमुळे शिंदे गटाचे नेते कायम अडचणीत येताना दिसत आहेत. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काही मंत्र्यांना सूचना देखील दिल्या होत्या. मात्र यापासून शिंदे गटातील नेत्यांनी काहीही धडा घेतल्याचे दिसत नाही. कारण, आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी […]
पुणे : कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी प्रथमच जाहीरपणे उमेदवारीचा दावा केला आहे. टिळक परिवारात उमेदवारी मिळावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे, अशी स्पष्ट भूमिका शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांनी घेतली आहे. कसबा मतदार संघावर गेली तीन दशके भाजपचे वर्चस्व आहे. मुक्ता टिळक (Mukta Tilak)यांच्या निधनामुळे या मतदार […]
सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशभरात विविध विचारांच्या लोकांचा जागर सुरु असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. यामध्ये देशातील पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, बिहार, केरळ, राजस्थान राज्यांमध्ये सत्ताधारी सरकारविरोधात रणनीती आखली जात असल्याचं दिसून येतंय. देशातील विरोधी पक्षांची नेमकी दिशा काय? असा प्रश्न पडला असतानाच देशातील विरोधी पक्षांचे एक संमेलन तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांनी […]
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्यापही कायम आहे. शिवसेना (shivsena) कुणाची, धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत आज निवडणूक आयोगामध्ये सुनावणी होणार आहे. आज निकाल येण्याची दाट शक्यता आहे. ज्यानंतर हे स्पष्ट होईल की, शिवसेना नेमकी कोणाची तसेच धनुष्यबाण चिन्ह मिळणार की नाही हे देखील स्पष्ट होईल. दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पक्षप्रमुख पदाचा 5 वर्षांचा […]