Rupali Chakankar पक्षपातीपणाने कामं करतात, त्यांना पदावरून हटवा, करुणा मुंडेची मागणी

Rupali Chakankar पक्षपातीपणाने कामं करतात, त्यांना पदावरून हटवा, करुणा मुंडेची मागणी

पुणे : रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून (Women Commission Chairperson) हटवा अशी मागणी करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी केली, महिला आयोगाचे जे पद आहे, हे न्यायी संस्थेचे पद आहे, आणि रुपाली चाकणकर जे आहेत, ते महिला आयोग पदाच्या गैरवपुर करतात, आणि जे महिला त्यांच्याकडे न्यायासाठी तक्रार घेऊन येतात, त्यांना न्याय तर भेटत नाही. आणि त्या महिलांसोबत फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मीडियावर वायरल करतात आणि राजकारण करतात. आणि जे लोक म्हणजेच ज्याची तक्रार मोठे मोठे अपराधी लोक ज्यांची तक्रार त्यांच्याकडे आहे, त्यांच्यावर काही कारवाई तर करत नाहीत. पण त्यांच्या बरोबर काढलेले फोटो जे आहेत, ते आजपर्यंत त्यांच्या सोशल मीडियावर आहेत, त्यांनी काढलेले नाहीत, त्याच्यामुळे लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्र्याकडे आणि केंद्रीय महिला आयोगाला ही तक्रार केले असल्याचे करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube