Maratha Reservation : मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे यांचे उपोषण, दगडफेक आणि जाळपोळ अशा हिंसक घटनानंतर मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी काल (1 नोव्हेंबर) राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, यामध्ये ठोस झाला नाही. सरकारने वेळ देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या आंदोलनाची धग अद्याप कायम […]
BJP : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे सध्या संकल्प ते समर्थन यात्रेत राज्यभरात (Chandrashekhar Bawankule) फिरत आहेत. या यात्रेत नागरिकांशी संवाद साधत 2024 मध्ये पंतप्रधान कोण?, असा प्रश्न ते विचारतातच. मात्र हाच प्रश्न त्यांना आता अडचणीचा ठरू लागला आहे. अनेक ठिकाणी त्यांची (BJP) फजिती होत आहे. आताही असाच प्रकार वर्धा शहरात घडला. बावनकुळे यांची फजिती कशी […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन चांगलेच तापले आहे. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी काल राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, यामध्ये ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरुच ठेवले आहे. त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरात आंदोलने होत आहेत. नगर जिल्ह्यातूनही पाठिंबा वाढत चालला आहे. त्यातच आता भाजप […]
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने होत आहेत. या आंदोलनांचा फटका लोकप्रतिनिधींना बसत आहे. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात घडला. येथे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी आमदार शहाजी बापू पाटील यांची कार अडवत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी चांगलीच वादावादी झाली. अखेर आमदार पाटील यांनी आंदोलकांची […]
Manoj Jarange On Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे आंदोलन आता आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नसल्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सरकारच्या विरोधामध्ये जनतेत रोष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. गेल्या 8 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे […]
Director General of Police Rajnish Seth Press Conference: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंदोलन तीव्र केले असून राज्यभरात आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यात (Marathwada) आंदोलनाची धग जास्त आहे. त्यात आता आंदोलनाने हिंसक वळण घेतले. जाळपोळ आणि हिंसक वळण लागलेल्या ठिकाणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींना अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati […]