आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना जिल्ह्याची माहिती नाही. ते काहीतरी गैरसमज पसरवत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी लक्ष देऊ नये.
राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनातून स्व. कर्मवीर शंकरराव काळे यांचे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाचे स्वप्न साकार
आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन; ऊसतोड कामगारांना तपासणी करून मोफत औषधांचे वाटप
अयोध्या राम मंदिरावरील पताका आणि तपोवनातील वृक्षतोड यावरूनही अंबादास दानवे यांनी भाजपच्या धोरणावर तीव्र टीका केली.
Ashutosh Kale: संविधान हे केवळ देशाचे विधेयक नाही, तर सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि मानवी अधिकारांचे दृढ मूल्य जपणारी भक्कम पायाभरणी आहे.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद नाही. उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, अशी उद्धव ठाकरे यांची मागणी