Baba Siddiqui : राज्याचे माजी मंत्री बाब सिद्धीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, पोलिसांनी एका संयशित आरोपीला
Couple Cheats 55 Lakhs By Pretending Eknath Shinde PA : जळगाव जिल्ह्यात (Jalgaon Crime) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाचा वापर करून तब्बल 55,60,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचोरा येथील हितेश रमेश संघवी आणि पत्नी अर्पिता संघवी या दाम्पत्याने स्वतःला शिंदे यांचे ‘स्वीय सहाय्यक’ असल्याचे भासवून 18 ते 20 नागरिकांना […]
पुण्यात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये प्रांजल खेवलकरला अटक करण्यात आली. त्यानंतर खडसे कुटुंबिय चर्चेत आलं आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये गंभीर अनियमितता, अपारदर्शकता आणि निधीचा गैरवापर झाल्याचा धक्कादायक आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी दोन माणसं मला भेटायला आली होती. ही दोन माणसं मला विधानसभेच्या 288 पैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते.
Sharad Pawar Reaction On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू (India Aghadi Meeting) आहे. विशेषतः त्यांच्या शेवटच्या रांगेत बसण्यावरुन सत्ताधारी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. गुरुवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी डिनरचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कुटुंबासह उपस्थित होते. यावर शरद […]