नागपूर : शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणातला खरा आरोपी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे असल्याचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते वरून सरदेसाई यांनी केला आहे. शीतल म्हात्रे यांचं व्हायरल व्हिडिओ प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी पाच जणांना अटकही करण्यात आली असून राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. Asim Sarode म्हणातात… अपात्र […]
मुंबई : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही समिती येत्या तीन महिन्यांत आपला आपला अहवाल सादर करणार आहे. या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमार, के. पी. बक्षी, सुधीरकुमार श्रीवास्तव यांचा समावेश […]
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. मंगळवारपासून (दि. १४) पुन्हा एकदा या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. गेल्या काही महिन्यात यावर एकनाथ शिंदे (EKnath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही गटाकडून बाजू मांडून झाल्या आहेत. मात्र, अपात्र आमदारांचा (MLA) मुद्दा पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे जाण्याची चिन्हे दिसत आहे. परंतु, यासाठी कायद्यात […]
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केली आहे. या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. तसेच विरोधी पक्षांनीही आज अधिवेशनात जुन्या पेन्शन योजनेबाबत आवाज उठवला. सरकारने या आंदोलनावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनेही (Vanchit […]
अहमदनगर : मी शांत आहे तोपर्यंत ठीक आहे, मात्र ठरवलं त्यांचा कार्यक्रम करत असतो, हा माझा स्वभाव आहे. परंतु आता थांबायचं नाही. शेवगावात येऊन भांडणे लावायची,जनतेला भावनात्मक करून,जातीयवाद करून मते मिळवायची. आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हा विद्यमान लोकप्रतिनिधी (Monica Rajle) यांचा धंदा असून विद्यमान लोकप्रतिनिधींचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव करायचा हे एकमेव ध्येय समोर […]
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पाला अमृत काळातला असं संबोधलं आहे. पण हा अमृत काळ काय आहे, कधी येणार? अमृत काळातील गोष्टींची जनतेला उत्सुकता लागली असल्याच्या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला आहे. यावेळी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात उपस्थित नव्हते, त्यावरुनही त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री शिंदे […]