नारायण राणेंनी मर्डर, मारामाऱ्या भानगडी केल्या, असं वादग्रस्त विधान शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी सिंधुदूर्गातील मेळाव्यात केलंय.
अमरावतीचे एपीआय अब्दुल कलाम हत्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
CREDAI second annul meeting in Ahilyanagar : क्रेडाई संघटनेची (CREDAI) राज्य शाखेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण बैठक अहिल्यानगरमध्ये पार पडली.
उद्या (29 जून) कल्याणमध्ये हिंदी सक्तीच्या परिपत्रकांची होळी करण्यासाठी एकत्र बैठकीचे नियोजन करण्यात आलं आहे.
अस्वस्थ वाटू लागल्याने माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले.
शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे केंद्रीय पातळीवर एकत्र आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर शरद पवारही दिसतील