Maharashtra Rain Alert : मागील दोन - तीन दिवसांपासून राज्यातील बहुतेक भागात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे.
प्रशांत गोडसे (लेट्सअप मुंबई प्रतिनिधी) Sharad Pawar Ajit Pawar Alliance : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असतानाच आता शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षाकडून शिंदे आणि अजित पवारांना टाळी देणार असल्याचे संकेत समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शरद पवारांचा पक्ष भाजप वगळता कुणाशीही युती करू शकतो […]
Irfan Shaikh Death In Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे (Air India Plane Crash) बोईंग 787 ड्रीमलायनर विमान कोसळले. या अपघातात विमानातील सर्व 241 जणांचा मृत्यू झाला. एक प्रवासी बचावल्याचे वृत्त आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचे नाव रमेश विश्वास कुमार, असे सांगितले जात आहे. तो 11ए सीटवर प्रवास […]
Marxist Communist Party opposes Elon Musk’s Starlink project : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (Marxist Communist Party) (सीपीआय(एम)) ने एलन मस्क यांच्या स्टारलिंक प्रोजेक्टला भारतात परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. पक्षाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे की, स्टारलिंक सारख्या खाजगी कंपन्यांना उपग्रह-आधारित इंटरनेट सेवेसाठी (Starlink project) परवानगी देणे देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि डेटा सुरक्षेसाठी […]
एअर इंडियाचे प्रवासी घेऊन लंडनला निघालेलं (Air India Plane Crash in Ahmedabad) विमान अचानक कोसळलं.
Prahar Protest With buffalo and Potraj To Support Bachchu Kadu : प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शेतकऱ्यांसह दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांसंदर्भात आपल्या मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलनाचे शस्त्र उगरले आहे. आंदोलनाबाबत सरकारकडून कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने आता प्रहारचे कार्यकर्ते (Prahar Protest)राज्यभर आक्रमक होत आहे. यातच शेवगावमध्ये देखील प्रहारच्या वतीने […]