Radhakrishna Vikhe Patil Information 2 crore 61 lakh approves for Ashadhi Wari : आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून (Ahilyanagar News) मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांसोबत असलेल्या वारकऱ्यांच्या विविध सुविधांसाठी राज्य सरकारने जिल्ह्यासाठी 2 कोटी 61 लाख 80 हजार रुपयांचा निधी (Ashadhi Yatra) मंजूर केला, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Radhakrishna Vikhe Patil) […]
Sassoon Hospital Dr Nitin Abhiwant Death While Trekking : पुण्यातील (Pune News) ससून रुग्णालयातील फिरायला गेलेल्या डॉक्टरचा मृत्यू झालेला (Dr Nitin Abhiwant Death) आहे. हिमालयातील बुरानवेलीमध्ये श्वास घेताना त्रास झाल्यामुळे या डॉक्टरचा मृत्यू झालाय. नितीन अभिवंत, असं या डॉक्टरचं नाव असल्याची माहिती मिळतेय. डॉ. नितीन अभिवंत पुण्यातील ससून हॉस्पिटलमधील ( Sassoon Hospital) मनोविकृतीशास्त्र विभागाचे प्रमुख […]
Maharashtra Child Crime: शाळा- कॉलेजेसच्या गणवेशात दिसणारी मुलं, आता गुन्हेगारीच्या दुनियेत पाऊल टाकत आहेत. हे फक्त चित्रपटातच नाही, तर आपल्या आजूबाजूला घडत आहे! पुण्यातल्या एका कॉलनीत नुकताच घडलेला प्रकार महाराष्ट्रातील अल्पवयीन गुन्हेगारीच्या वाढत्या संकटाकडे लक्ष वेधतो. १६-१७ वर्षांच्या काही मुलांनी मिळून रात्रीच्या अंधारात एका मोबाईल दुकानात चोरी केली. पोलिसांनी त्यांना पकडलं असता, “नवा फोन हवा […]
आता निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर (Election Commission) केला आहे.
चंद्रहार पाटील (Chandrahar Patil joins ShivSena) यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय. आता ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तालमीत दाखल झालेत.
Give Gun license For Self Defense Shepherds Demand to Ram Shinde : अहिल्यानगर जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यात तीन वेळेस मेंढपाळावर (Shepherds) दरोडे पडल्याच्या घटना घडली. यावेळी मेंढपाळांना जबर मारहाण करुन दागिने लंपास करण्यात आले आहेत. दरम्यान नुकतेच नगर तालुक्यातील विळद शिवारात मेंढपाळांच्या पालांवर दरोडा टाकून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 1.50 लाखाचा ऐवज चोरुन (Gun […]