Gopichand Padalkar On Jayant Patil : सांगलीत (Sangli Politics) आयोजित भाजपच्या संवाद मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी (BJP MLA Gopichand Padalkar) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवर (Jayant Patil) तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी जयंत पाटलांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी सांगलीसाठी काय केले? असा सवाल केला. अत्यंत खालच्या शब्दांमध्ये जयंत पाटलांवर टीका केली आहे. पडळकरांच्या […]
Nilesh Lanke Demands Airport In Supa : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात दुसरं विमानतळ होण्याची दाट शक्यता आहे. कारण सुपा येथे स्वतंत्र ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी (Nilesh Lanke) नागरी उड्डान मंत्री किंजारापू नायडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सुपा विमानतळाची तात्काळ उभारणी शक्य नसल्यास शिर्डी विमानतळाचा (Supa Airport) […]
Bhiwandi Crime News BJP Leader Killed : भिवंडी शहरातून एका खळबळजनक बातमी (Bhiwandi Crime) समोर आली आहे. भिवंडीमध्ये दोन जणांची हत्या करण्यात आली आहे. यातील एक व्यक्ती भाजपचा पदाधिकारी असल्याचं (BJP Leader Killed) समोर आलंय. मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी (Praphull Tangdi) आणि तेजस तांगडी यांचा (Tejas Tangdi) समावेश आहे. […]
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवडणुकीच्या दाव्यांतर आता भाजपचे मंत्री विखे पाटील यांनी मोठा दावा केला.
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केलेली आहे..
Aditi Tatkare : गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीमध्ये (Mahayuti) वाद पाहायला मिळत आहे.