Kailas Gorantyal यांच्यासह सुरेश वरपूरडकर हे भाजपमध्ये जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. रविंद्र चव्हाणांंच्या उपस्थितीत प्रवेश पार पडणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा झाला
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरीच्या गुहागरमधील ठाकरे गटाच्या महिला नेत्या नेत्रा ठाकूर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आमदार असलेले प्रकाश सोळंके यांनी आता मंत्रिपदावरून डावललं जात असल्याने नाराजी बोलून दाखवली.
धनंजय मुंडे म्हणाले की, जीवनात पहिल्यांदा आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात समाजाने गुणवंतांचा सत्कार करायला मला बोलावलं आहे.