तब्बल सात लाख रुपयांची लाच घेताना सांगली महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे लाचलुपतच्या जाळ्यात अडकले आहेत.
Prakash Mahajan Challenge To Narayan Rane : मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांच्या घरी पोलीस दाखल झाले आहेत. राणेंसोबतच्या वादानंतर (Narayan Rane) पोलीस महाजन यांच्या घरी गेल्याचं समजतंय. धमकीनंतर पोलीस महाजनांच्या घरी गेलेले आहेत. पोलिसांनी प्रकाश महाजनांची विचारपूस केली आहे. मला नारायण राणे यांना आव्हान द्यायचं आहे, (Maharashtra politics) असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं […]
साताऱ्यातील पाटण (Satara News) तालुक्यातील बडे प्रस्थ सत्यजितसिंह पाटणकर आज भाजपात प्रवेश करणार आहेत.
प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने लाभार्थी महिलांची माहिती उपलब्ध करुन देण्यास मंजुरी दिली आहे.
'आपली बाजू कितीही खरी असली तरी आपल्यावर अन्याय होतो. त्यावेळी आपण काहीही करू शकत नाही' असं सुप्रिया सुळे म्हणतात.
चंद्रहार पाटील शिंदे गटात. ते म्हणाले, 'माझा कुठल्याही पक्षाबाबत किंवा नेत्याबाबत काहीही आक्षेप नाही. माझा आक्षेप आहे.