VIP Recommendations Stopped In Vitthal Mandir Pandharpur : पंढरपुरातून भाविकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. श्री विठ्ठल मंदिर समितीने (Vitthal Mandir) वशिल्याने आधी दर्शन नावाचा प्रकार बंद करण्याचा घेतला आहे. याची आजपासूनच अंमलबाजवणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे सामान्य भाविकांना दर्शन लवकर आणि सुलभपणे मिळणार आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये (Pandharpur) आनंदाचं वातावरण आहे. वशिला दर्शन […]
Pune Crime News Koyta Gang Attack On Youth In Shivajinagar : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा हैदोस पाहायला मिळाला आहे. एका टोळक्याने दोन तरूणांवर सपासप वार केल्याची घटना (Pune Crime) घडली. त्यामुळे मध्यरात्रीच शिवाजीनगरमध्ये मोठी खळबळढ उडाली होती. शिवाजीनगर येथील तोफखाना परिसरात शनिवारी मध्यरात्री टोळक्याने दोन तरूणांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये (Koyta Gang Attack) आयान […]
Maharashtra Monsoon Will Active From 13 June : राज्यात मे महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पावसाने जुन महिन्यात मात्र ब्रेक (Rain Update) घेतल्याचं दिसतंय. तर राज्यातील शेतकरी आता मान्सून सक्रीय कधी होणार? याची वाट पाहात आहेत. पेरण्या खोळंबल्या आहेत. उत्तर महाराष्ट्र अन् विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अजून मान्सून दाखल झालेला नाही. याच अनुषंगाने हवामान विभागाने (Monsoon) महत्वाची […]
महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरुन वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पात्रात तेलंगणाच्या हद्दीत सहा मुले नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीयं.
Radhakrishna Vikhe Patil:आघाडीसोबत राहायचे की मोदींच्या बरोबर काम करायचे. त्यांच्या पक्षातील लोकांचा सुध्दा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही.
एसटीच्या राज्यातील जागांचा विकास करताना स्थानिक परिस्थिती, व्यावसायिक लाभ या बाबी लक्षात घेऊन केला पाहिजे.