Bhaskar Jadhav On Rajan Salvi : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का दिलाय. त्यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय. ते आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं समोर येतंय. यावर आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची प्रतिक्रिया […]
Navneet Kowat Appointed 5 Member Team For Mahadev Munde Case : बीडमधून (Beed) मोठी बातमी समोर आलीय. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा (Mahadev Munde Case) तपास करण्यासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक करण्यात आलीय. एसपी नवनीत कॉवत (SP Navneet Kowat) यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय. दहा दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाला बसणार, अशी आक्रमक […]
शिंदेंनी पुढाकार घेत राजन साळवी आणि सामंत बंधुंतील वाद संपुष्टात आणला आहे. सामंत बंधू आणि राजन साळवी यांनी एकाच कारमधून प्रवासही केला.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
निवडणुकीत खोटी माहिती दिली म्हणून परळी कोर्टाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाना पटोले यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती मिळाली आहे