: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) काल त्याचं उपोषण स्थगित केलं. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याचं समोर आलंय. आज माध्यमांसोबत बोलताना जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या (Santosh Deshmukh) सर्व मारेकऱ्यांना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी केलीय. काल मंत्री धनंजय मुंडे यांनी काल भगवानगडावर मुक्काम केलाय. […]
बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण आज ही माझ्यात आहे. बाळासाहेब यांच्यासोबत काही मतभेद झाले हे खरे आहे असंही
स्व. संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्वाचं आहे की माझा राजीनामा असा सवाल मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला.
माझ्यावर संकट काही आज आलेलं नाही. आज 53 वा दिवस आहे. मला टार्गेट करून एक मिडिया ट्रायल चालवलं जात आहे.
Jitendra Awhad Letter To Cm Devendra Fadanvis : राज्यात आता फडणवीस सरकार स्थापन झालंय. त्यांनी मंगळवार पासून एक निर्णय घेतलाय. या अंतर्गत मध्यान्ह भोजनातील (Shaley Poshan Aahar) अंडी बंद केल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ( Cm Devendra Fadanvis) पत्र लिहिलेल्याचं समोर आलंय. […]
भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहे. मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे असे महतं नामदेव शास्त्री यांनी सांगितले.