कराड : शरद पवारांच्या मंत्राचा आम्हाला फायदा झालाय असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. ते कराडमध्ये मनोज घोरपडे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. विरोधकांनी एखादी चांगली गोष्ट सांगितली की ती घ्यावी असेही फडणवीस म्हणाले. पवारांच्या मंत्राप्रमाणे कराड उत्तरमधी जनता भाकरी फिरवणार असल्याचे ते म्हणाले. शरद पवारांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र बदलायचा […]
राहुरीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे गटाला भगदाड पडलं असून सडे गावातील युवकांनी शिवाजीराव कर्डिलेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलायं.
भाजप आणि आरएसएसचे लोक संविधानावर हल्ला करत आहेत. त्याला संपवण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, हा हल्ला फक्त संविधानावर नाही.
माझ्या गोपीचंदला तुम्ही फक्त विधानसभेत पाठवा त्याला उद्योगाचं पत्र देऊनच परत पाठवतो अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.
उद्धव ठाकरे कॉग्रेसबरोबर गेले, त्यांनी कॉग्रेसला हिंदूत्त्व शिकवलं की, कॉग्रेसने शिवसेनेला धर्मनिरपेक्षता शिकवली
जिल्ह्यातील कौशल्य असलेल्या तरूणांना जिल्ह्यातच काम मिळावे, यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे.