र्थसंकल्पात दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांनी नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.
लोकसभेला महाविकास आघाडीला यश मिळालं. आता राज्यात काँग्रेस मैदानात उतरली आहे. उद्या अहमदनगरमध्ये कार्यकर्त्यांचा 'महासंकल्प मेळावा.
पूजा खेडकर आणि त्यांचं कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात अडकलेलं असताना नवी माहिती समोर आली आहे. शेती ते ऑटो कुटुंबीयांचा आठ कंपन्यांशी संबंध.
ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यानं मध्य रेल्वेचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं. प्रवाशांवर ट्रॅकवरुन पायपीट करण्याची वेळ आली.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी त्यांचे उपोषण अचानक स्थगित केले आहे.
सांगलीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. अशातच आज सकाळी चांदोली धरणाच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.