र अनुजा केदार काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
Sameer Bhujbal : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष समीर आहे.
महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अहमदनगर विधानसभा मतदारसंघासाठी आमदार संग्राम जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलायं.
Yashomati Thakur On Mahayuti : 'अखबार भी तुम्हारा, लश्कर भी तुम्हारा, सरदार भी तुम्हारा, तुम झुठ पे झुठ बोलते जाओ क्यू के अखबार भी तुम्हारा'
शरद पवारांना कुणीच चॅलेंज करू शकत नाही. माझं कामकाज त्यांना माहिती आहे. त्यामुळे शरद पवार दूरून का होईना पण आशीर्वाद देतील.
समीर भुजबळ त्यांचा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत असे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ म्हणाले आहेत.