केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर डीओपीटीचे अतिरिक्त सचिव मनोज द्विवेदी यांनी चौकशी (UPSC) सुरू केली आहे.
खासदार संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यात (Chandrakant Patil) विधिमंडळाच्या आवारात भेट झाली.
मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सर्वच आमदार एकाच माळेचे मनी आहेत, अशी टीका त्यांनी केली.
राहुल गांधींना दिलासा, बदनामी प्रकरणात पुराव्याचे अतिरिक्त कागदपत्रं देण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द.
पूजा खेडकर यांनी नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या आपल्या एका नातेवाईकाला सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला होता.
ओवैसी आणि समाजवादी पक्षाकडून कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष कोणाला मतदान करणार? याची सर्वांना उत्सुकता लागली.