पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक कामांचं उद्घाटन करणार आहेत. तसंच, ते काही कामांची पायाभरणीही करणार आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी विधान परिषदेत पैशांचा वापर झाल्याचा आरोप केला.
नाशिकमधील आडगावजवळ काल मध्यरात्री मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये जागीच चौघांचा मृत्यू झाला. तर, दोघजण गंभीर जखमी झाले आहेत.
ज्यांनी पक्षाशी बेईमानी केली गद्दारी केली अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. आताच हायकमांडला आम्ही रिपोर्ट सादर केला आहे.
जयंत पाटील यांना काँग्रेसचीही अतिरिक्त मते मिळतील अशी शक्यता होती. आता मात्र काँग्रेसची आठ मतं फुटल्याचं सांगितलं जात आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा आजच्या विधानपरिषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे