आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईत पाहाटेपासून पावसाने चांगाला जोर धरला आहे. यामुळे अनेक ठिकाणी लोकल उशिरा धावत आहेत.
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आमदार गणपत गायकवाड मतदान करणार, त्यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.
विधान परिषदेसाठी आज मतदान होत आहे. सकाळी ९ ते ४ या वेळेत विधान भवन परिसरात मतदान होणार असून पाच वाजता मतमोजणी केली जाणार आहे.
MLC Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी उद्या (12 जुलै) मतदान पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत
पेपरफुटीला आळा घालणारे विधेयक आज (दि. 11 जुलै ) विधान परिषदेत मंजूर झालं आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी हे विधेयक संभागृहात मांडले.
आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेनं दिलेला गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे. तो सरकारी कार्यक्रम नाही. - वंचित