दुर्बल घटकातील मुलींना व्यवसायिक शिक्षण मोफत देण्याच्या निर्णयानंतर शिंदे सरकारकडून आदेश जारी करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षापासून मुलींना आता शिक्षण आणि परिक्षा शुल्कात 100 टक्के लाभ देण्यात येणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची सात मते भाजपला गेल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मिलिंद नार्वेकर अडचणीत येऊ शकतात.
विधान परिषद सभापती पदावर भाजपकडून राम शिंदे यांची वर्णी लागण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद न्यायालयात असतानाच आतापर्यंत काय घडलं याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
Mukhyamantri Ladki Bahin Yojna : या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून महिलांना घरबसल्या एक हजार रुपये देण्यात येतात.