पुणे अपघात प्रकरणात आज काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी अनेक धक्कादायक खुलासे करत प्रशासनाची पोलखोल केली.
राज्यात 40 जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल. तर इंडिया आघाडी देशात तीनशे जागा जिंकणार आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
खेड आळंदीचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांबद्दल संशय व्यक्त करत तक्रार केली आहे.
पुण्यातील राजगड कोंढावळे गावात जमिनीच्या वादातून एका बावीस वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न झाला आहे.
जामखेड येथील व्यापाऱ्यावर पैशांवरून एका टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
राज्यसभेचे काय बोलता मी लोकसभा सोडली. मी नाराज नाही असे राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळांनी स्पष्ट केले.