Radhakrishan Vikhe यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
पुणे अपघात प्रकरणात ससूनचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याने वडेट्टीवार या प्रकरणात शंका उपस्थित केली आहे.
र्सोवा खाडी पुलाजवळ सुर्या जलवाहिनी टाकण्याच्या कामादरम्यान भूस्खलन होऊन पोकलेनसह चालक त्या ढिगाऱ्याखाली अडकला असल्याची घटना घडली आहे.
पुणे अपघात प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. अपघाताच्या रात्री अग्रवाल यांचे आमदार सुनील टिंगरेंना ४५ मिस्ड कॉल्स आले होते.
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात अज्ञातांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
विजय ताड (Vijay Tad) खून प्रकरणातील फरार आरोपी माजी भाजप नगरसेवक उमेश सावंत अखेर न्यायालयात हजर झाला.