Sangeeta Wankhede On Manoj Jarnage : मराठा आरक्षणावर महिलांनी थेट भाष्य केल्याने सोशल मीडिया ट्रोलिंग, धमक्या, आणि महिलांवरच्या शाब्दिक बलात्कारावर मनोज जरांगे कधी बोलला का? असा सवाल उपस्थित करीत मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या महिला सहकारी संगिता वानखेडे (Sangeeta Wankhede) भडकल्या आहे. दरम्यान, सरकारकडून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मनोज जरांगे […]
Ahmednagar News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत, मात्र त्यापूर्वीच एक वाद निर्माण झाला आहे. मंत्री गडकरी यांच्या दौऱ्याला शेतकऱ्यांकडून विरोध होत असून छावा संघटनेच्यावतीने २६ फेब्रुवारीला नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याचे छावा संघटनेने जाहीर केले आहे. Anjali Damania : “आधी भुजबळ, आता बारस्करांना […]
Ahmednagar News : आपल्या परिसरामध्ये उंटावर चक्कर मारण्याची लहान मुलांना चांगलीच हौस असते. अनेक ठिकाणी लहान मुलं उंटावरुन चक्कर मारण्यासाठी हट्ट धरत असल्याचं दिसून आलेलं आहे. अशातच लहान मुलं उंटावर चक्कर मारतानाचा डाव उलटला असल्याचं पाहायला मिळालं आहे. लहान मुलं उंटावर असतानाच अचानक उंट उधळला असून उंटाने लहान मुलांना थेट खाली पाडून दिले आहे. ही […]
Radhakrishna Vikhe On Sanjay Raut : महानंदाची जमीन (Mahananda land)विखे लाटत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी केला आहे. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe)यांनी परखड शब्दात उत्तर दिलं आहे. मंत्री विखे म्हणाले की, संजय राऊत यांच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे. त्यांना माणसोपचाराची गरज आहे. संजय राऊत यांनी केलेले […]
Sujay Vikhe Patil On Jayant Patil : मागील काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतरचा नंबर कोणाचा? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.अशातच जयंत पाटलांनी दिल्ली सुद्धा पवारांच्या नावाने घाबरते असं ट्विट यांनी केलं आहे. पवार यांनी एक डाव पाठीमागे ठेवला असं देखील पाटील म्हणाले आहेत. त्यावर खासदार सुजय […]
Mahadev Jankar Criticized BJP : एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे घनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचे आता भाजपबरोबर खटके उडू लागले आहेत. जानकर यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट करत घणाघाती टीका सुरू केली आहे. राज्यातील ठिकठिकाणच्या दौऱ्यात त्यांनी भाजपविरोधात वातावरण तयार करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आणि काँग्रेस दोन्हीही लहान पक्षांचा […]