पोलीस प्रशासनाकडून सर्वसामान्य (Ahmednagar Police) नागरिकांची पिळवणूक केली जात आहे. या प्रवृत्तींना आळा बसला पाहिजे
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे.
आठ लाख रुपये तथा त्याहून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना शासनाच्या निर्णयाप्रमाणे मोफत उच्चशिक्षण मिळणार आहे.
उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
भारतीय नौदलाच्या INS ब्रह्मपुत्रा या जहाजाला अचानक आग लागली. ही युद्धनौका मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये असताना ही घटना घडली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाल्यांनंतर रविकांत तुपकरांनी शेट्टींवर टीका केली. मी तुला आतून बाहेरू ओळखतो, असं ते म्हणाले.