Road Accident : राज्यातील रस्ते अपघातांची संख्या काही केल्या कमी (Road Accident) होत नाही. या अपघातात रोज मृत्यू होत आहेत. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी हिंगोली जिल्ह्यातून (Hingoli News) समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावरील माळहिवरा शिवारात भरधाव पिकअप वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने चार जण ठार झाले तर चार जण जखमी […]
Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक (Maratha Reservation) अधिवेशनात मंजूर करून घेतले आहे. मात्र, सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार आज राज्यभरात आंदोलन होणार आहे. या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहे. […]
Nagpur University : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी (Subhash Choudhari) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे चौधरी यांच्याविरोधात अनेक तक्रारी आल्याने राज्यपालांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. चौधरी यांच्यानंतर आता कुलगुरु पदाचा पदभार डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे देण्यात आला आहे. हा पदभार अतिरिक्त स्वरुपात देण्यात आला असून […]
Chhagan Bhujbal on Manoj Jarange: राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा समाज व ओबीसीमध्ये संघर्ष पाहिला. त्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange/strong>) व अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे एकमेंकावर थेट आणि जहरी टीका करत होते. मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण मिळाल्यानंतर भुजबळ व जरांगे एकमेंकावर तुटून पडत […]
Manoj jarange : राज्य सरकारने दिलेल्या 10% आरक्षणावर समाधानी नसल्याने मनोज जरांगे ( Manoj jarange ) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी उद्या 24 फेब्रुवारीपासून राज्यभरात आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र त्यांच्या या आंदोलनावर आता मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस पाठवत सवाल केला आहे. आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी घेणार का? असा सवाल […]
मॅकडोनाल्डवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्याची प्रकार उघडकीस आला आहे. खाण्याच्या पदार्थांमध्ये प्रत्यक्ष चीज न वापरता चीजसारख्याच पदार्थांचा वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून सुरक्षा मॅकडोनाल्डला सर्वच पदार्थांच्या नावातून चीज शब्द काढण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानंत आता पदार्थांतून ‘चीज’ शब्द काढून टाकत पदार्थांची नवी नावे जाहीर करण्यात आली […]