Devendra Fadanvis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी खासदार उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांची त्यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे त्यांची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा उमेदवारीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण नुकतीच त्यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जरागेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी; अंबादास […]
Ambadas Danve : आज अंतरवली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. आपल्याला जीवे मारण्याचा कट आहे. मला सलाईमधून विष पाजून मारण्याचा कट केला, त्यामुळं मी परवापासून सलाईन घेणंही बंद केलं. या सगळ्यांमागे फडणवीस आहेत, असे आरोप जरांगेंनी केले. दरम्यान, […]
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज मराठा आरक्षणाच्या (Maratha Rservation) मुद्दावरून चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपानंतर भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेत. भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मनोज जरांगेंवर जोरदार टीका केली. जरांगेंनी नौंटकी बंद करावी, अशी टीका त्यांनी […]
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) आज पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच ‘मी फक्त समाजाचं काम करतो. मी कोणत्याही पक्षाचा नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. ‘मी एका सामान्य घरातून आलो आहे. मी समाजावर […]
Manoj Jarange Patil on Devendra Fadanvis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) गंभीर आरोप केला आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा आणि एन्काऊंटर करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. खोटे आरोप सहन करणार नाही. तुम्ही माझा बळी घ्यायचा असेल तर घ्या. तुम्हाला कायमचा आयुष्यातून […]
Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) आज आपल्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत. अंतरवली सराटीमध्ये आज निर्णायक बैठक होणार आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी पुन्हा एकदा मनोज जरागेंवर जोरदार टीका केली. जो पहिल्यापासून दिशाहीन आहे, तो पुढची दिशा काय ठरवेल, असं भुजबळ म्हणाले. मराठा बांधवांना झुगारुन जरांगे फडणवीसांवर धावले; ‘सागर’ […]