Nitin Gadkari News : ‘2024 नंतर नगरचे राष्ट्रीय महामार्ग अमेरिकेच्या रस्त्यांच्या बरोबर राहतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला आहे. दरम्यान, नितीन गडकरी आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचं लोकार्पण नितीन गडकरींच्या हस्ते पार पडलं. यावेळी ते बोलत होते. नवाज शरीफांची लेक पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदी; इम्रान […]
पुणे : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora), माजी मंत्री बाबा सिद्दकी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यानंतर राज्यात काँग्रेसला (Congress) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील (Basavaraj Patil) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसचा ‘हात’ सोडला आहे. येत्या दोन दिवसांत ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची […]
Ketaki Chitale : आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हीन पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं. ॲट्रॉसिटी (Atrocity) कायद्याचा साईड बिझनेस सुरू आहे, हे अख्खं रॅकेट आहे, असं वक्तव्य केतकीने केले. तिच्या या वक्तव्यामुळं नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. वीस वर्षांनंतर राज्यात 11 हजार शिक्षकांची पदभरती, शिक्षण आयुक्तांची माहिती परळीतील राज्यस्तरीय […]
Nitin Gadkari News : रोजगाराची निर्मिती करणारी अर्थव्यवस्था निर्माण करायची असल्याचं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उद्योजकांनी केलं आहे. अहमदनगर मर्चन्ट्स को ऑपरेटिव्ह बॅंकेच्या सुवर्ण महोत्सवाला नितीन गडकरी उपस्थित होते. गडकरी यांच्यासह अहमदनगर भाजपचे अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी नगरच्या औद्योगिक, कृषी आणि सहकार क्षेत्राबद्दल भाष्य […]
Ajay Maharaj Barskar : काल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीसांचा मला जीवे मारण्याचा कट आहे, असं जरांगे म्हणाले. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Barskar) यांनीही यावर प्रतिक्रिया देत जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली. मनोज जरांगे पाटील यांनी […]
नागपूर : “तुझे काम चांगले नाही. तू कामात कमी पडत आहेस. अनेक ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे” या शेरेबाजीच्या रागातून कनिष्ठ सहकाऱ्याने त्याच्या वरिष्ठ सहकाऱ्याचा चाकू भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये (Nagpur) घडली आहे. एल. देवनाथन एनआर लक्ष्मीनरसिमन (21) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर चंदेल असे संशयित आरोपीचे नाव आहे. दोघेही नागपूर येथील […]