Ahmednagar शहरातील टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन येथे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनतर्फे महा रक्तदान शिबिर 2024 चे आयोजन केले गेले होते.
विशाळगड अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं पण त्यांनी लाईटली घेतलं म्हणूनच अतिक्रमण मोहिम हाती असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
विशाळगडावर अतिक्रमण तोडफोड प्रकरणी खासदार शाहू महाराजांनी आज थेट गडावर जात पाहणी केलीयं. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधलायं.
आगामी विधानसभा निवडणुकीत 288 पैकी महाविकास आघाडीला 152 आणि महायुतीला 136 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर मसुरीच्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमीची कारवाई
Pooja Khedkar: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) चर्चेत आहे. सध्या त्यांच्यावर रोज