Ram Shinde : अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी काँग्रेसच्या सदस्य पदाच राजीनामा दिला. त्यावर भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. ते स्वतः मुख्यमंत्री होते. अशा तीन पिढ्या ज्यांनी पक्ष वाढवला घडवला. त्यांच्यावर अशी वेळ येत असेल यासारख दुर्दैव […]
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजा मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी पक्ष सदसत्वाचा तसेच आमदारकीचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चव्हाण यांनी मी दिनांक १२/०२/२०२४ मध्यान्हानंतर माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा याव्दारे सादर करीत असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चांनी […]
Sanjay Raut : कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या जोरदार चर्चांदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी ट्विट करत एक खोचक सवाल केला आहे. राऊत म्हणाले की, ‘एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्या प्रमाणे चव्हाण सुध्दा आता काँग्रेस वर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय?’ असं राऊत म्हणाले. Bramayugam: […]
मुंबई : अजितदादांच्या बंडानंतर आता पुन्हा राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना चव्हाण यांचा राजीनामा मोठी उलथापालत घडवून आणणारा दिसून येत आहे. यामुळे चव्हाण यांना राज्यसभेवर जाण्याची […]
बीड : एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या हातमिळवणीमुळे भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, शिंदे आणि अजितदादांच्या भाजपसोबत आल्याने मला मतदार संघ राहिलेला नाही असा नाराजीचा सूर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक कोणतीही असो, माझ्या नावाची चर्चा होतेच असे विधानदेखील केले आहे. बीड जिल्ह्यात गाव चलो अभियानात सहभागी झाल्यानंतर […]
Talathi Post Name Change : गावपातळीवर महसूल विभागाचा चेहरा असलेल्या तलाठी पदनामात बदल (Talathi Post Name Change) करून ग्राम महसूल अधिकारी असे नाव देण्याची घोषणा महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishan Vikhe) यांनी केली. तलाठी संघटनेच्या नावात बदल करण्यासही राज्य सरकारने मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले. Ahmednagar News : साईबाबा संस्थानवर परिवर्तन पॅनलचा विजय; […]