विशाळगड अतिक्रमण तोडफोडनंतर सतेज पाटलांची भेट हे तर पुतना मावशीचं प्रेम असल्याची सडकून टीका भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलीयं.
पुणे पोलिसांनीआता पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांनी नोटीस बजावली. खेडकर यांचा पुणे पोलीस उद्या (दि. 18 जुलै) जबाब नोंदवणार आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन रक्षाबंधन सणापूर्वी एकत्रित रित्या बॅंक खात्यावर जमा होईल- अजित पवार
विशाळगडावर यासीन भटकळ राहत होता, याबाबत चौकशी करणार असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. यासीन भटकळ विशाळगडावर राहत असल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला होता.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पहिल्यांदाच त्यांची सविस्तर बाजू मांडली आहे
मातंग समाजाचा स्तर उंचावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या धर्तीवर आण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था (आर्टी)च्या स्थापनेस सरकारने मान्यता दिलीयं.