पुणे : राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच भाजपकडून महाराष्ट्रातील तीन जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. (BJP) दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni ), भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे (Ajit Gopchde) यांना अधिकृत उमेदवारी […]
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यानंतर उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. राणे म्हणाले की, शरद पवार यांचा गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार ही अर्धी बातमी आहे. तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे दोन्हीही गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार आहे. ही पूर्ण बातमी आहे. […]
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बनावट लेटरहेड, सही आणि ईमेलच्या माध्यमातून विद्युत विभागातील सहा अभियंत्यांचे बदली आदेश देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर शिंदे सरकारने सर्व अधिकाऱ्यांना अधिकृत ईमेल वापरणे बंधनकारक केले आहे. याबाबत शासन परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकारावर […]
Prakash Ambedkar : मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवावी. जरांगे पाटील जर जालना मतदारसंघातून निवडणूक लढणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल, असे मोठे विधान वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) जर लोकसभेत निवडून गेले तर त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा […]
Udhhav Thackeray : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरु आहे. यातच उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) नगर जिल्हा दौऱ्यावर आहे. शिर्डी लोकसभा ते पिंजून काढत असताना राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तानपुरे (Prajakt Tanpure) यांची विचारपूस त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी प्राजक्त तनपुरे यांना मिश्किल टोलाही लगावला. काय रे बाबा, जागेवर आहेस ना? असा असं म्हटल्यावर मंचावर […]
मुंबई : शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षाचे आधारवड म्हणून ओळखले जातात. पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांकडे (Ajit Pawar) गेल्यानंतर शरद पवार गटाला नवीन नाव देण्यात आले आहे. त्यानंतर आता पवार गटाकडून निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हासाठी तीन पर्याय देण्यात आले आहे. यात कपबशी, वडाचं झाडं आणि शिट्टी या चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आता पवारांना […]