रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) फसवणुकीशी संबंधित नियम बदलले आहेत. फसवणकीबाबत घोषित करणं याबद्दल हे नियम आहेत. त्यामध्ये बदल झाला आहे.
कवी नारायण सुर्वे यांच्या घरात चोरी झाल्याची घटना घडली. त्यावर चोराला हे घर कुणाचं हे कळ्याल्यावर त्याने माफी मागितली.
उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी असं वक्तव्य करायला नको होतं अशी खंत आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पुजा खेडकर यांच्या अडचणी काही कमी होताना दिसंत नाहीत. त्यांची कालही वाशीम येथे अधिकाऱ्यांकडून चौकशी झाली आहे.
भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
अतिक्रमण काढण्याबाबत कुठलंही दुमत नाही. कायद्याने ते झाले पाहिजे. जिल्हाधिकारी व प्रशासनाने तेथील लोकांशी चर्चा करून निर्णय घ्यावा-सतेज पाटील