नीट पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे लातूर जिल्ह्यात सापडले आहेत. त्यामध्ये दोन शिक्षकांना अटकही झाली आहे. आता नवीन माहिती समोर आली आहे.
Sunil Kedar यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाकडून अद्यापही दिलासा मिळालेला नाही.
नुकतीच वंचित आघाडीकडून पुणे लोकसभा लढवणारे वसंत मोरे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ते ठाकरे गटात जाण्याची शक्यता आहे.
जो जास्त काम करतो त्यालाच जास्त त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच मधल्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटेनाटे आरोप झाले. पण यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही
विधानसभेत बोलताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, कापसाला हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्याचं काम सुरू झालंय.
काल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीतील ही धक्कादायक बातमी. चौघांकडून केळीच्या पानावर हळद-कुंकू, टाचण्या मारलेले लिंबू विधी निदर्शनास आला.