मुंबई : मराठी भाषा विभागाचे सचिव तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe ) यांच्याकडील कार्यभार काल (मंगळवारी) तडकाफडकी काढून घेण्यात आला आहे. विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चात पारदर्शकतेचा आग्रह धरल्याने आणि संमेलनाच्या आडून होणाऱ्या उधळपट्टीला विरोध केल्याने त्यांची उलगबांगडी झाली असल्याचे बोलले जात आहे. तर आयोजनात हयगय झाल्यामुळे मुंढेंकडील कार्यभार काढून घेण्यात आल्याचे खात्याचे मंत्री दीपक केसरकर […]
Loksabha Election 2024 : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून (Loksabha Election 2024) हालचालींना वेग आला आहे. उमेदवारांची देखील चाचपणी होऊ लागली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत नगर दक्षिण लोकसभेच्या जागेसाठी एक महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह इतर दोन नावांची चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप […]
मुंबई : गणेशोत्सव, दिवाळीप्रमाणाचे आता श्रीराम प्राणप्रतिष्ठा ( Shri Ram Pranpratistha) सोहळ्यानिमित्त आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यातील पात्र नागरिकांना प्रति शिधापत्रिका पुन्हा एकदा आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (10 जानेवारी) याबाबतच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. पुढील आठवड्यापासून या शिध्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे. (On the occasion of Shri Ram Pranpratistha […]
Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण (Maratha Reservation ) मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत. सरकारला दिलेल्या अल्टिमेटमनंतर आता जरांगे हे आता मुंबईकडे आगेकूच करणार आहे. त्यांची ही पदयात्रा नगर जिल्ह्यातून देखील जाणार आहे. त्यानुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातून देखील मोठ्या […]
MLA Disqualification Case Result Live Update : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा (Shiv Sena MLA Disqualification Case) निकाल आज (दि.10) अखेर निकाल लागला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी हा निकाल वाचून दाखवला. हा उद्धव ठाकरेंच्या विरोधात तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे. त्यावर आता शिंदे गटाकडून आनंदाच्या […]
Prithviraj Chavhan : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavhan) यांनी आज (10 जानेवारी) लागणाऱ्या आमदार अपात्रतेच्या निकालावर आणि महाविकास आघाडीच्या आगामी निवडणुकांसाठी जगा वाटपावर मोठं विधान केलं आहे. आमदार अपात्रतेबाबत ते म्हणाले की, भाजपला नेतृत्व बदल करायचा असेल तर त्यांच्याकडे आज संधी आहे. तसेच जागा वाटपाची चर्चा मीडिया समोर नाही बंद […]