Sanjay Raut : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) हेच प्रबळ आणि योग्य उमेदवार असल्याचं मोठं विधान ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपल्या आहेत. अशातच सर्वच पक्षांकडून मतदारसंघात चाचपणी सुरु झाली आहे. एकीकडे शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या […]
Radhakrushna Vikhe On Nilesh Lanke : राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका या होणार असल्याने उमेदवारांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. यातच महायुतीतील मित्र पक्षाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके यांनी नगर दक्षिणमधून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली. यावर राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी भाष्य केले आहे. स्वयंघोषित उमेदवारांना कोण […]
नागपूर : काँग्रेस नेते सुनील केदार यांना नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. तसेच त्यांच्या शिक्षेला स्थगितीही दिली आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्याने आता केदार यांची रद्द झालेली आमदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांची आमदारकीदेखील रद्द करण्यात […]
Devendra Fadnavis on MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे (Rahul Narvekar) सुरू आहे. या प्रकरणी निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतवाढीचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या कोणत्याही परिस्थितीत नार्वेकर यांना निर्णय द्यावा लागणार आहेत. मात्र निकाल येण्याआधीच राजकीय नेते आणि मंत्र्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या प्रकरणी आता […]
Ahmednagar : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेमुळे विकासकामांची गती थंडावत आहे. दोन-दोन वर्षे कामांना मंजुरी मिळूनही वर्कऑर्डर निघत नाही. सत्ताधारी या सरकारला “गतिमान” म्हणायचे तरी कसे? हे सरकार वसुली सरकार, स्थगिती सरकार, घोटाळे सरकार असून यांना सत्तेवर राहण्याचा काही एक अधिकार नाही. रस्त्याचे काम झालेच पाहिजे, यासाठी मला जेलमध्ये जावं लागलं […]
प्रविण सुरवसे -विशेष प्रतिनिधी Ahmednagar News : राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (assembly election) आता राजकीय पक्षांकडून योग्य उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. यातच इच्छुक उमेदवारांकडून निवडणुकांच्या अनुषंगाने भेटीगाठी घेणे वरिष्ठांच्या संपर्कात राहणे आदी गोष्टी देखील सुरूच आहे. यातच गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात झालेल्या विवीध राजकीय घडामोडी असो पक्ष फुटी असो वा सत्ताबदल यामुळे […]