Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. भरधाव वेगातील वाहने (Road Accident) अनियंत्रित होऊन अनेकदा अपघात होतात. आताही भीषण अपघाताची बातमी बीड जिल्ह्यातून (Beed Accident) आली आहे. मांजरसुंबा-पाटोदा महामार्गावर कंटेनर आणि पिक अप वाहनाचा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये कंटेनर चालकासह अन्य एक जणाचा समावेश आहे. या […]
Ahmednagar : अनेक वर्षांपासून श्री राम जन्मभूमी आयोध्या (Ayodhya)येथे नियोजित असणारे राम मंदिर (Ayodhya Ram Mandir)व प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना प्रतीक्षेत होती. त्या ऐतिहासिक सुवर्णक्षणाची प्रतीक्षा आता संपली असून अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. प्रभू श्रीरामांच्या भव्य मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारीला होत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण ज्येष्ठ […]
Satara News : सातारा लोकसभा मतदारसंघाचे (Satara News) खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील (वय 76) यांचे आज आजारपणामुळे निधन झाले. मागील काही दिवसांपासून रजनीदेवी पाटील आजारी होत्या. पुण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज दुपारी मात्र त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी कराड येथील वैकुंठ स्मशानभूमी […]
PM Modi in Nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिक शहरातील (PM Narendra Modi) रोड शो, रामकुंडावर जलपूजन, काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मोदींनी युवा महोत्सवाला हजेरी लावली. येथे त्यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. आई-बहिणीवरून अपशब्द वापरू नका. अशा प्रकारांविरुद्ध आवाज उठवा. आधी हे प्रकार बंद करायला हवेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित […]
PM Modi in Maharashtra Nashik Speech : पंतप्रधान मोदी (PM Modi) आज (12 जानेवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यामध्ये नाशिक येथून त्यांच्या या दौऱ्याला सुरूवात झाली आहे. याठिकाणी ते 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरूवात केली. त्यांनी मराठीमधून राजमाता जिजाऊंना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीने […]
PM Modi In Nashik :पंतप्रधान मोदी नाशिकच्या पवित्र भूमीत आले हा अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) हा शुभ संकेत आहे. देशातील करोडो नागरिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही स्वप्न अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Temple) बनवण्याचे होते. आज हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पूर्ण केले. मोदी है तो मुमकीन है […]