Manoj Jarange On Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्दावरून आज अंबड येथील सभेत ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत बोलतांना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली. राजकीय नेत्यांना गावबंदी केली जाते, महाराष्ट्र काय तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिलाय का? मी तुरंगात झुणका भाकरी खाल्ली, मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News) सध्या दिवाळी फराळावरून चांगलेच राजकीय फटकेबाजी पाहायला मिळत आहे. आमदार निलेश लंके व भाजप आमदार राम शिंदे यांनी आपापल्या मतदार संघात दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. दरम्यान याच कार्यक्रमात आमदार शिंदे यांनी खासदार सुजय विखे यांना शाब्दिक टोला लगावला आहे. आमच्या दोघांचाही फराळ हे गोड होता. साखर आम्ही […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर आज ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच यावेळी त्यांनी इशारा देखील दिला की, माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नको. असं म्हणत भुजबळांनी जरांगेंना इशारा दिला. मराठा आरक्षणाला ओबीसी समाजातून विरोध होत आहे. तो विरोध दर्शवण्यासाठी आज ओबीसी समाज एकवटला आहे. जालना जिल्ह्यातील […]
जालना : तब्बल 30 वर्षांनंतर जालना जिल्हा पुन्हा एकदा ओबीसी आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू बनला आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला विरोध करत आज जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी आरक्षण एल्गार (OBC Reservation) सभा पार पडली. या सभेसाठी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय ओबीसी नेते एकवटले होते. (Why […]
जालना : राजकीय स्थान टिकवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत, राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे याला राज्य सरकार सहमत आहे का? असा सवाल करत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal )यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली […]
Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारला २४ तारखेचा अल्टिमेटम दिला. मात्र, ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध केला. कुणबी दाखल्याच्या मुद्दावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एकमेकांवर टीका केली. […]