LPG cylinder prices hiked by Rs 50 for both subsidised, non-subsidised consumers : पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पाद शुल्कात दोन रूपयांची वाढ केल्यानंतर, आता मोदी सरकारने घरगुती सिलिंडरच्या (LPG Cylinder Prices) किमतीत तब्बल 50 रूपयांची वाढ करत मोठा झटका दिला आहे. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी माहिती दिली. वाढीव दर आज रात्री १२ वाजल्यापासून […]
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे आज (दि.7) सकाळी शेअर बाजारात तीन हजार अंकांपेक्षा जास्त घसरण पाहण्यास मिळाली.
Share Market Sensex Nifty Crash Reason : शेअर बाजारात आज ऐतिहासिक घसरण (Share Market) झाली. कोविडनंतरची सर्वात मोठी घसरण दिसून आली. आजची घसरण ऐतिहासिक आहे (Stock Market) आणि मार्केट कॅपच्या बाबतीत, 19 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाला आहे. निफ्टी (Nifty) 1000 अंकांनी आणि सेन्सेक्स (Sensex) 3000 अंकांनी खाली व्यवहार करत आहे. ही घसरण गुंतवणूकदारांना […]
Sensex and Nifty fell by 5 percent Share Market Update : ज्याची भीती होती तेच घडलंय. आशियाई शेअर बाजारातील तीव्र घसरणीचापरिणाम आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजारावरही दिसून आलाय. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक उघडताच कोसळले. प्री-ओपन मार्केटमध्येच, दोन्ही शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह व्यवहार होताना (Share Market Update) दिसले. यानंतर, जेव्हा बाजार […]
RBI On Repo Rate : देशाची सर्वात मोठी बँक आरबीआय (RBI) पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
तेलंगणा सरकारने युुपीएससी परिक्षेतून आरक्षण हटवल्याचा दावा करीत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी जोरदार हल्लाबोल चढवलायं.