700 हून अधिक अमूल उत्पादनांच्या किमती कमी करण्यात येत आहेत. GST सुधारणांचा लाभ थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Congress Leader Sam Pitroda यांनी पाकिस्तानवर स्तुतिसुमन उधळत वादग्रस्त विधान केलं आहे. ज्यामुळे भाजपच्या हातात आयत कोलीत मिळणार आहे.
Donald Trump यांनी भारतीयांचं अमेरिकेमध्ये उच्चशिक्षणाने नोकरी करण्याच्या स्वप्नाला सुरुंग. H-1B व्हिसासाठी एक नवा नियम आणला आहे.
आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. अनेक जण गंभीर जखमी झाले.
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारत निवडणूक आयोगावर थेट आरोप केलाय. मोठ्या प्रमाणावर कटकारस्थान करून ऑनलाईन मतदार याद्यांमधून नावं वगळली जात आहेत.
SEBI ON Hindenburg: त्याचा फटका अदानी समूहाच्या शेअर्सला बसला होता. या रिपोर्टनंतर अदानी समूहाचे शेअर्स गडगडले होते.