सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचं सोमवारी निधन झालं. हृदय क्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ते 48 वर्षांचे होते.
हनुमानजी अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती असल्याचा दावा भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी केला आहे. त्यानंतर विरोधी खासदारांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली.
NPCI ने UPI पेमेंटच्या मर्यादेत वाढ करून आता दहा लाख रुपये प्रतिदिन अशी केली आहे.
यापूर्वी २२ मे रोजी, सलग तीन दिवसांच्या सुनावणीनंतर, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.
माझ्या बुद्धीची किंमत महिन्याला 200 कोटी रुपये असल्याचं इथेनॉल पेट्रोलच्या वादावर केंद्रीय मंत्री गडकरींनी चोख प्रत्युत्तर दिलंय.
PM Modi AI Video-भाजपचे दिल्ली निवडणूक सेलचे संकेत गुप्ता यांनी या प्रकरणी एफआयआर नोंदविली आहे. नॉर्थ अव्हेन्यू पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल.