केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेट ब्रीफिंग दरम्यान मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट सोडून सादरीकरणासाठी भारतीय बनावटीचे सॉफ्टवेअर झोहो वापरले.
पर्यावरणवादी सोनम वांगचुक लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत.
नाबार्डने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले की, 73% पेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबांना पुढील वर्षात त्यांचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे.
रेल्वेच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, स्पेशल ट्रेन 1 ऑक्टोबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत चालवण्यात येतील.
नौ सौ चूहे खाकर, बिल्ली हज को चली, या शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी बचत उत्सवावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केलीयं.
देशातील करप्रणालीत मोठा बदल होत आहेत. 22 सप्टेंबर 2025 पासून GST 2.0 लागू होणार आहे.