Bharat Jodo Nyay Yatra : उत्तर प्रदेशमध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’चा (Bharat Jodo Nyay Yatra) शनिवार (१७ फेब्रुवारी) दुसरा दिवस होता. वाराणसीनंतर राहुल गांधी भदोहीला जाणार होते, मात्र आता त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. ते अचानक वायनाडला गेले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी […]
Navjyot Singh Sidhhu : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवज्योत सिंह सिद्धू (Navjyot Singh Sidhhu) हे काँग्रेस पक्षाला सोडून पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आणखी तीन आमदार देखील भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. निलेश राणेंनीच गाड्या फोडा म्हणून सांगितलं; भास्कर जाधवांचा आरोप दरम्यान लोकसभा […]
Congress leader KamalNath : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि प्रदीर्घ काळापासूनचे काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ (Congress leader KamalNath) लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र या चर्चांवर कॉंग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. यावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी सांगितले की, […]
Jharkhand News : झारखंडमध्ये नव्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसचे 12 आमदार नाराज झाले आहेत. राज्यातील चंपाई सोरेन (Champai Soren) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होताच काँग्रेस आमदारांच्या नाराजीमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. चंपाई सोरेन सरकारमधील मंत्रीपदावरून झारखंड काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण होत आहेत. सरकार, कायदेमंडळ अन् आता न्यायालयानेही ‘हात वर’ केले… धनगर आरक्षण प्रश्नाचा पूर्ण इतिहास! माहितीनुसार, मंत्रिमंडळात […]
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि प्रदीर्घ काळापासूनचे काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ (Kamalnath) लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. येत्या 19 फेब्रुवारीला त्यांचा आणि त्यांचा मुलगा, खासदार नकुल नाथ यांचा […]
Jnanpith Award 2023 : साहित्यातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार (Jnanpith Award 2023). यंदाचा ज्ञानपीठ 2023 हा पुरस्कार प्रसिद्ध गीतकार आणि उर्दू कवी गुलजार त्या सोबतच संस्कृत भाषेचे विद्वान जगद्गुरु रामभद्राचार्य यांना जाहीर झाला आहे. गुलजार यांच्या उर्दू आणि रामभद्राचार्य यांच्या संस्कृत भाषेतील योगदानासाठी त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. नगरच्या कोर्टात हायहोल्टेज ड्रामा; […]