Chief Minister of Karnataka : काँग्रेसने कर्नाटकात एकहाती सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. कारण भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवलाय. 135 जागांवर विजय मिळवत कर्नाटकात काँग्रेसचं अस्तित्व दाखवून दिलंय. कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदासाठी सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष […]
Karnataka CM Siddaramaiah : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections)काँग्रेसनं (Congress)दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभेच्या 224 जागा असलेल्या कर्नाटकमध्ये पक्षाने 135 जागा जिंकल्या आहेत. 2018 मध्ये 104 जागा जिंकणाऱ्या भाजपची (BJP)संख्या 66 पर्यंत घसरली आहे. या निवडणुकीत जेडीएसला (JDS)19 जागा मिळाल्या. कॉंग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु आहे. यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी दोन प्रबळ […]
Kiren Rijiju Portfolio Change: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांची तडकाफडकी मंत्रीपद काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल ( Arjun Ram Meghwal ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची वक्तव्य त्यांना भोवली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान किरण रिजिजू यांच्याकडे पृथ्वी विज्ञान मंत्रीपदाची (Minister Of Earth […]
नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या पंतप्रधानपदाला 9 वर्ष पूर्ण होतं आहेत. या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने ९ विशेष लेखांची खास सिरीज सुरु केली आहे. या सिरीजमधील हा पहिला लेख. देशात 1984 नंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाने बहुमताचा आकडा पार करण्याचा विक्रम भाजपने (BJP) मोदींच्या नेतृत्वात केला. सत्तेतील हा बदल फक्त राजकीय नव्हता. हे परिवर्तन `ल्युटियन्स दिल्ली`चा तोरा […]
Siddaramaiah will be the Chief Minister of Karnataka : कर्नाटकात अनेक दिवसांच्या विचारमंथनानंतर मुख्यमंत्री कोण होणार याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता काँग्रेसने कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे असणार आहे. काँग्रेसने त्यांच्या शपथविधी सोहळ्याचा दिवसही निश्चित केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता […]
Bullock Cart Racing : ग्रामीण महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाचे वातावरण पसरले आहे. प्राणी प्रेमींनी बैलगाडा शर्यतीविरोधात याचिका दाखल केली होती. त्या सर्व फेटाळून लावत न्यायालयाने या स्पर्धांना हिरवा कंदील दिला आहे. Supreme Court upholds the Tamil […]