Selling Scrap : केंद्र सरकारने आपल्या सर्व कार्यालयांमधील जुन्या फाईल्स, जुन्या वस्तू, पेपर, रद्दी, जुनी वाहनं विकून तब्बल 600 कोटी रुपये कमावले आहेत. ऑगस्टपासून अर्थात अवघ्या दीड महिन्यामध्येच केंद्र सरकारने 600 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही कमाई 1 हजार कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने आत्तापर्यंत भंगारातून […]
मुंबई : थोडं थांबा पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आपोआप भारतात सामील होईल, यासाठी थोडे दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असे विधान केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्ही के सिंह यांनी केले. लष्कर प्रमुख असताना हे प्रयत्न व्हायला हवे होते असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी लष्कर प्रमुख व्हि के सिंह यांचा खरपूस समाचार […]
Diesel Vehicles : तुम्ही जर डिझेल गाड्या वापरत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण आता डिझेल गाड्यांवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लागणार आहे. त्यामुळे आता डिझेल गाड्या महागणार असल्याचं बोललं जात आहे. डिझेल गाड्यांच्या विक्रिवर अंकुश लागण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी तशी मागणी अर्थ मंत्रालयाकडे केली आहे. ते आज मंगळवारी […]
POK News : पाकव्याप्त काश्मीर (POK) भारतात कधी सामील होईल असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. या मु्द्द्यावर विरोधकांकडूनही सरकारची कोंडी केली जाते. आता केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्हीके सिंह (VK Singh) यांनी पीओकेबाबत मोठे वक्तव्य केले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा देशाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. भाजपाच्या परिवर्तन संकल्प यात्रेनिमित्त सिंह राजस्थानात आल होते. […]
नवी दिल्लीत पार पडलेल्या G20 परिषदेत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडं भारताने दुर्लक्ष केल्याचा दावा ब्रिटनच्या एका वृत्तपत्राने केला आहे. या लेखाला ‘ऋषी कोण…?’ असं शीर्षक देण्यात आलं असून भारताच्या जावयाला भारताता म्हणावी तशी किंमत मिळाली नसल्याचं लेखात म्हटलं आहे. नगरमधील दिल्लीगेट ते पत्रकार चौक रस्त्याचे नामकरण छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग भारतात आयोजित केलेल्या […]
Chandrababu Naidu Arrest : कौशल्या विकास योजनेतील कथित 300 ते 400 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेचे पडसाद उमटू लागले आहेत. या प्रकरणी नायडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून टीडीपीच्या कार्यकर्त्यांकडून राडा घालण्यात आला आहे. राज्यात दगडफेकसह, जाळपोळच्या घटना घडल्याचं समोर आलं आहे. #WATCH | Chittoor, Andhra Pradesh: TDP workers […]