Karnataka Government Formation : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. डी. के. शिवकुमार यांनी आमदारांच्या पाठिंब्याबाबत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की त्यांच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसकडे 135 आमदार आहेत. सिद्धरामय्यांसह त्यांना पक्षाच्या हाय कमांडने दिल्लीला बोलावले आहे पण वैयक्तिक कारणांमुळे ते उशिरा जात आहेत. रविवारी […]
Karnataka Government Formation : कर्नाटकात काँग्रेसचा अद्याप मुख्यमंत्रीपदाचा (Karnataka CM) पेच सुटलेला नाही. अशात सुन्नी वक्फ बोर्डाने (Sunni Waqf Board) नवी मागणी केली आहे. सुन्नी उलेमा बोर्डाच्या मुस्लिम नेत्यांनी कर्नाटकचा उपमुख्यमंत्री (Karnataka DCM) हा मुस्लिम समाजाचा असावा तसेच 5 मुस्लिम आमदारांना चांगले मंत्री बनवावे, ज्यांच्याकडे गृह, महसूल, आरोग्य आणि इतर खाती असावीत, अशी मागणी केली […]
Mallikarjun Khargen Summoned by Punjab Court : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Khargen) यांना पंजाबच्या संगरूर न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात समन्स बजावले आहे. खर्गे यांच्यावर कर्नाटक निवडणुकीदरम्यान (Karnataka Elections) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. बजरंग दलाची (Bajrang Dal) तुलना प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) सोबत केल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. ‘बजरंग दल हिंदुस्थान’ या […]
Karnataka CM : कर्नाटकमध्ये काँग्रेसने प्रचंड बहुमताने विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. या विजयामागे दोन व्यकींचा मोठा वाटा असून, यात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या आणि दुसरे म्हणजे पक्षासाठी हनुमानाची भूमिका निभावणारे डीके शिवकुमार यांच्या नावाचा समावेश आहे. विजयानंतर आता दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांना पोस्टरच्या माध्यमातून भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत […]
Sunni Waqf Board Demand in Karnataka Government Formation : कर्नाटक निवडणुकीत (Karnataka Election)कॉंग्रेसनं बहुमत मिळवल्यानंतर आता काँग्रेस सरकार (Karnataka Government Formation)स्थापन करण्यासाठी एकवटली आहे. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक संपली आहे. या बैठकीत मात्र मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय होऊ शकला नाही, त्याचा सस्पेन्स […]
GST department’s banking transactions : एप्रिल संपला असून अर्धा मे महिना देखील संपला आहे. अशातच व्यावसायिक आणि कंपन्यांसाठी वस्तू आणि सेवा कर (GST) संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. गुड अँड सर्व्हिस टॅक्स अथॉरिटी (Good and Service Tax Authority) आता रिअल टाइम ऍक्सेससाठी करदात्यांच्या बँकिंग व्यवहारांवर (Banking transactions) लक्ष ठेवत आहे. याचा अर्थ असा की बनावट […]