chandrayaan-3 mission : चांद्रयान-3 मिशनचे (chandrayaan-3 mission) काम जवळपास पूर्ण झाले. या संबंधीच्या सर्वच चाचण्या मार्चमध्ये पूर्ण झाल्या असून आता ते प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. येत्या 12 जुलै ते 19 जुलै दरम्यान, त्याचे प्रक्षेपण होईल, असे इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ (Dr. S. Somnath) यांनी सांगितलं. (ISRO chief Dr. S. Somnath said Chandrayaan-3 ready for launch, […]
भोपाळ : येथील भाजप नेते राजेंद्र पांडे याने पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीने दारु पिण्यापासून अडवल्याने रागाच्या भरात हे कृत्य केल्याची माहिती आहे. पोलिसांनी संबंधित भाजप नेत्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. (BJP leader Rajendra Pandey shot dead his wife after she stopped him from drinking […]
आझाद समाज पक्ष (कांशीराम) आणि भीम आर्मीचे (Bhim Army) प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण (Chandrashekhar Azad Ravan) यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) सहारनपूरमध्ये त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गाडीतून आलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी आझाद यांच्या ताफ्यावर गोळीबर केला. मिळालेल्या माहितीनुसार आणि समोर आलेल्या फोटोंमध्ये दिसत असल्यानुसार गोळी त्यांच्या कमरेला चाटून गेल्याच दिसत […]
Smriti Irani On Rahul Gandhi : भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत जॉर्ज सोरोसचे लोक का होते असा प्रश्न उपस्थित केला. सोरोस हे भारताच्या विरोधात काम करतात हे माहित असून देखील राहुल गांधी त्यांच्या लोकांसोबत फिरत असल्याचे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या दिल्ली येथील […]
कर्नाटकात आता बीपीएल रेशनकार्ड धारकांना अतिरिक्त पाच किलो तांदळाऐवजी पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, तांदुळ उपलब्ध होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. PM मोदींचे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; FRP मध्ये घसघशीत वाढ कर्नाटक राज्यातील बीपीएलधारक कुटुंबांना अतिरिक्त पाच किलो तांदूळ देण्यात येतो. या तांदळाच्या बदल्यात लोकांना आता सरकारकडून पैसे अदा […]
Modi Cabinet Meeting Decisions : ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून, नव्या ऊस हंगामासाठी FRP मध्ये वाढ करण्यास हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. या निर्णयामुळे ऊश उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सरकारने 2023-24 हंगामासाठी ऊसाच्या FRP मध्ये प्रति क्विंटल 10 रुपयांची वाढ करत हा दर 315 रुपये प्रति क्विंटल केला आहे, […]